स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची पहिली मकरसंक्रांत आहे
तिने १२ ज्योतिर्लिंगपैकी असलेल्या श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले
वेरुळ छत्रपती संभाजीनगर येथे हे मंदिर आहे
यावेळी तिने पतीसह मंदिरात जाऊन दर्शन घेतले
तसेच खुलताबाद इथे असलेल्या भद्रा मारुती मंदिराला त्यांनी भेट दिली
निद्रावस्थेतील मारुती हे मंदिराची खासियत आहे
हे स्थान नवसाला पावणारे आणि अत्यंत जागृत मानले जाते
वेरुळ लेणीपासून हे मंदिर ४ किमी. अंतरावर आहे