Sonalee Kulkarni | रुपेरी वाळूत, माडाच्या बनात...बीचवेअरमध्ये सोनालीचा हॉलिडे लूक

स्वालिया न. शिकलगार

सोनाली कुलकर्णीने व्हेकेशन ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत

Instagram

ती फॉरेन ट्रिपवर असल्याचे तिच्या फोटोंवरून समजते

Instagram

बीचवेअर परिधान करून तिने तापत्या वाळूत फोटो क्लिक केले आहेत

Instagram

हातात हॅट, डोळ्यावर ब्लॅक गॉगल तिने परिधान केला आहे

Instagram

बॅकलेस नॉट बीचवेअरमध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

Instagram

निळ्याशार समद्रकिनारी फोटोशूटसह, स्टाईलिश अंदाजात ती दिसतेय

Instagram

नवीन आउटफिट्स, फोटोशूट, मिनीमम मेकअपसह ‘होलीडे मोड’ ऑनची झलक दिसतेय

Instagram

मोकळे केस, न्यूड मेकअप, स्टायलिश अॅक्सेसरीज आणि समुद्राच्या हवेत तिचा लुक लक्षवेधी ठरलाय

Instagram
बिग बॉस-१९च्या सेटवर सीक्वेन साडीत रकुल, 'दे दे प्यार दे-२' ची चर्चा