स्वालिया न. शिकलगार
ब्राऊन नेट कलर साडीत रकुलचे पोटोशूट व्हायरल झाले आहे
शिमर सीक्वेन साडीतील तिच्या अदा खुललेल्या आहेत
केसांची बेस्ट हेअरस्टाईल तिला शोभून दिसते
अधिकची कोणतीही ज्वेलरी तिने परिधान केलेली नाही
डाव्या हातात तिच्या स्टायलिश अंगठ्या देखील पाहायला मिळताहेत
तिच्या बोलक्या डोळ्यांनी लक्ष वेधलं आहे
रकुलचा आगामी चित्रपट 'दे दे प्यार दे २' १४ नोव्हेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस १९ च्या सेटवर तिने अलिकडेच हजेरी लावली