Sonalee Kulkarni | 'तोल माझा खोल जाई, सावर रे ए मना..' सोनालीची लाईट स्काय ब्ल्यू वेस्टर्न ड्रेसमध्ये बॅकलेस ब्युटी!

स्वालिया न. शिकलगार

सोनालीने पोट्रेट फोटोशूट केले आहे

Instagram

वेस्टर्न ड्रेसमधील फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूक दिसतोय

Instagram

तिने इन्स्टाग्रामवर हे फोटो अपलोड केले आहेत

Instagram

Which look you prefer? अशी कॅप्शन तिने फोटोंना लिहिलीय

Instagram

ओपन हेअर स्टाईलने तिचा लूक स्टायलिश दिसतोय

Instagram

लाईट पिंक लिपस्टीक अन् मोती ईअररिंगने तिचा लूक पूर्ण केलाय

Instagram

बॅकलेस आऊटफिटमध्ये तिचा लूक आणखी हॉट दिसतोय

Instagram

तिच्या सुंदर हास्य़ाने लक्ष वेधून घेतलं आहे

Instagram

बोलक्या डोळ्यांनी तिचं रुप आणखी खुललं आहे

Instagram

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

'प्राजू तुझं हसू म्हणजे साजूक तुपातली पुरणपोळी..गोडही आणि खासही!'