Prajakta Mali | 'प्राजू तुझं हसू म्हणजे साजूक तुपातली पुरणपोळी..गोडही आणि खासही!'

स्वालिया न. शिकलगार

प्राजक्ताने स्काय ब्ल्यू कलर आऊटफिटमधील फोटोज इन्स्टावर शेअर केले आहेत

या फोटोंवर फॅन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे

Instagram

प्राजक्ताचे इन्स्टा कॉमेंट बॉक्स प्रतिक्रियांनी भरून गेलेले दिसतेय

Instagram

कौतुक व्हावं तर ह्या गाण्यातल्या ओळींप्रमाणे अशी कॅप्शनही तिने दिलीय

Instagram

Can’t get over this song, My all time favourite अशीही कॅप्शन तिने दिलीय

Instagram

तिच्या या ड्रेसवर रेड दुपट्टा खूपच स्टायलिश दिसतो

Instagram

स्टोन ईअरिंग्जने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे

Instagram

डीप नेक आऊटफिटवर स्टोन अंगठी खूपच सुंदर दिसतेय

Instagram

तिचा हा लूक पाहण्यासारखा आहे

Instagram

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

'सैराट झालं जी...' अमृता धोंगडे नव्या चित्रपटातून कांचीच्या रुपात