स्वालिया न. शिकलगार
सोनाली कुलकर्णी ऑल ऑफ व्हाईट आऊटफिटमधील नवा लूक व्हायरल झाला आहे
सोनालीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये तिने व्हाईट सॉफ्ट आऊटफिट परिधान केला आहे
पिंक कलर ज्वेलरीने तिने आपला लूक पूर्ण केला आहे
सोनाली पारंपरिक असो वा वेस्टर्न, प्रत्येक स्टाईल सहजतेने कॅरी करते
ऑल व्हाईट लूकमध्ये ती अतिशय ग्रेसफुल आणि फ्रेश दिसतेय
सोनालीचा हा अंदाज फॅन्सच्या पसंतीस उतरला आहे
तिचा प्रत्येक नवा लूक, फोटो किंवा पोस्ट चर्चेचा विषय ठरतो