स्वालिया न. शिकलगार
‘बेबो’ करीना कपूर खान सध्या तिच्या विंटर वेकेशनमुळे चर्चेत आहे
करीनाने अलीकडेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये करीना स्टायलिश विंटर आउटफिटमध्ये दिसत आहे
फोटोंमध्ये हिमाच्छादित डोंगर, बर्फाळ रस्ते पाहायला मिळतात.
वॉर्म जॅकेट, कोझी स्वेटर्स, कॅप आणि सनग्लासेसमध्ये तिचा लूक अत्यंत एलिगंट आहे
हे फोटो परदेशातील असल्याचे म्हटले जात आहे
पती सैफ अली खान आणि दोन्ही मुलांसोबत ती व्हेकेशन एन्जॉय करत आहे
सुंदर मिरर सेल्फी तिने क्लिक केले आहेत