स्वालिया न. शिकलगार
'अप्सरा' सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे
सोनाली या फोटोंमध्ये 'ऑल व्हाईट' लूकमध्ये दिसत आहे
या फोटोशूटसाठी पांढऱ्या रंगाच्या अनारकली ड्रेसची निवड केली
या अनारकलीवर सुबक एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे
पांढऱ्या रंगाच्या या ड्रेससोबत तिने सुंदर ईअररिंग्ज घातले होते
सोनालीचा 'सिम्पलीसिटी इज द बेस्ट' लूक दिसत आहे
साजेसा मेकअप, नो ज्वेलरी , ओपन हेअरस्टाईलमध्ये हे फोटो कॅमेराबद्ध केले आहेत
सोनालीचे क्लिक केलेले ऑन रोड फोटोज कसे वाटले?