स्वालिया न. शिकलगार
प्रियांका चोप्राने २०१६ मध्ये पहिल्यांदा ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून काम केले होते
त्यानंतर बरोबर १० वर्षांनी ती पुन्हा एकदा ऑस्करच्या मंचावर परतली
फॅशन हाऊस 'डिओर'चा कस्टम-मेड व्हाईट गाऊन तिने परिधान केला होता
या ड्रेसला असलेला थाय-हाय स्लिट विथ फेदर सौंदर्यात भर घालत होते
गळ्यात एका ब्रँडचा महागडा हिऱ्यांचा हार घातला होता
निक जोनासनेही हजेरी लावली. निकने ब्लॅक वेलवेट टक्सिडो घातला होता
पण सोशल मीडियावर चर्चा रंगली ती निकच्या मनगटावरील लाल धाग्याची (कलावा)
हॉलिवूड स्टार जेवियर बार्डेमसोबत तिने 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म'चा पुरस्कार प्रदान केला