सोनाली कुलकर्णीने आकाशी कलरचा वनपीसमधील फोटो शेअर केलेत. .वनपीसमधील तिचे काही हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात..फोटोला तिने 'To all the ladies who get trolled for their body types' अशी कॅप्शन लिहिलीय..व्हिडिओला तिने 'आमचा सामे ❤️' अशी कॅप्शन दिली आहे..व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला पुष्पा चित्रपटातील 'सामी सामी' गाणे वाजत आहे..मोकळे केस, हाय हिल्स, इअररिग्स, मेकअप आणि लिपस्टिकने लूक पूर्ण केलाय..फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला तिच्या वाढलेल्या वजनावरून खरेखोटे सुनावले आहे..सोनाली एका दरवाज्यातून बाहेर येवून गाण्यावर ठेका धरताना दिसतेय..यावेळी सोनालीने वनपीस ड्रेसची लुंगी स्टाईल केली आहे. .साजश्रृंगार हा लेवूनी, अवतरली सुंदरा; चंद्राचा नवा येलो साडीत लूक अन्...