अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .ऐश्वर्या नारकरने ग्रे सिल्क साडीमध्ये फोटो शेअर केले आहेत.लांब मंगळसूत्र आणि नाकात शोभेल अशी नथ तिने घातलीय.दिव्या पुगावकरची ही पहिली वटपौर्णिमा आहे.चंदेरी ग्रीन कलर साडीत ती सुंदर दिसतेय .मधुरा जोशीने पती गुरू दिवेकर सोबत फोटोज क्लिक केले आहेत .वटपौर्णिमेच्या मंगलमयी, आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा अशी कॅप्शन दिलीय.रेश्मा शिंदेने घरात वटपौर्णिमेची पूजा केली.Ankita Walawalkar Vat Purnima | अंकिताचे कुणाल भगतसोबतचे गोड गुलाबी फोटो व्हायरल