अंकिता वालावलकरची ही पहिली वटपौर्णिमा आहे.या खास दिनानिमित्त तिने सुंदर फोटोज क्लिक केले आहेत .फोटोमध्ये तिचा पती कुणाल भगतही दिसतोय.दोघांनीही अप्रतिम फोटो पोझ दिल्या आहेत .अंकिताने इन्स्टाग्रामवर लिहिलंय-पहिली वटपौर्णिमा.सोबतच तिने रेड हार्ट इमोजी शेअर केलाय.या फोटोसोबत तिचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे .तिची ही पहिली वटपौर्णिमा खूप खास ठरली आहे.मित्राची सेटिंग करून द्यायच्या नादात स्वत:च पडला प्रेमात, आनंदला कसं झालं सोनमशी प्रेम?