सोनाक्षी-जहीर इकबालने २३ जून रोजी रजिस्टर मॅरेज केले.सोनाक्षी-जहीरने आणखी काही फोटो शेअर केले आहेत.सोनाक्षी लाल रंगाच्या साडीत तर जहीर पांढऱ्या कुर्तीमध्ये दिसतोय.कॅप्शनमध्ये लिहिलं, काय दिवस होता. प्रेम, हास्य, उत्साह अन् टीमकडून समर्थन'.'असं वाटतं की, जसं ब्रह्मांडने प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र आणलं'.'आम्ही दोघे वास्तवात एकमेकांसाठी आभारी आहोत' .ऐश्वर्या नारकरचं वय होतंय कमी! दिवसेंदिवस बहरतय सौंदर्य