ऐश्वर्या नारकरचं वय होतंय कमी! दिवसेंदिवस बहरतय सौंदर्य

स्वालिया न. शिकलगार

मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरच्या सौंदर्याचे कौतुक करावे तेवढं कमी!

Aishwarya Narkar Instagram

वयाच्या ४५ व्या ‍वर्षीही ती एकदम फिट दिसते

Aishwarya Narkar Instagram

रोज योगा आणि व्यायामवर ती भर देते

Aishwarya Narkar Instagram

तिच्यासमोर अनेक सुंदर अभिनेत्री फिक्या पडतात, असे तिचे सौंदर्य आहे

Aishwarya Narkar Instagram

ऐश्वर्याने अनेक मराठी चित्रपट व टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे

Aishwarya Narkar Instagram

सोशल मीडियावर ती नेहमी ॲक्टिव्ह असते

Aishwarya Narkar Instagram

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतील फोटो पाहायला मिळताहेत

Aishwarya Narkar Instagram

व्हाईट साडीवर तिने केसांचा अंबाडा आणि त्यात गजरा माळलेला दिसतो

Aishwarya Narkar Instagram

गळ्यात गागिना आणि चेहऱ्यावर हास्य असं तिचं मनमोहक रुप आहे

Aishwarya Narkar Instagram

कुणीही तिच्या प्रेमात पडावं, असा तिचा लूक आहे

Aishwarya Narkar Instagram

घर की लक्ष्मी बेटियां, आधार, घर गृहस्थी, झुळूक, समांतर, साई दर्शनःएक अनुभव, अंकगणित आनंदाचे यामध्ये पाहण्यात आले आहे

Aishwarya Narkar Instagram
ketaki mategaonkar instagram