काळ्या स्वीमसूटमध्ये सोनाक्षीच्या बोल्ड अदा दिसत आहेत.पाण्यामध्ये सोनाक्षीने फोटो क्लिक केले आहेत.सोनाक्षीने मोकळ्या ओल्या केसात फोटोशूट केले आहे.काही फोटोंमध्ये ती पती जहीर इकबाल सोबत दिसत आहे.हे फोटो व्हेकेशनचे असल्याचे दिसतात.दोघेही एकत्र टाईम स्पेंड करताना दिसत आहेत .हे फोटोज इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत.सायलीला अर्जुनचं खरं प्रेम समजेल का?