'ठरलं तर मग!' यातून अभिनेत्री जुई गडकरी चाहत्यांच्या घराघरात पोहोचली..जुईने यात अर्जुन सुभेदारच्या पत्नी सायली सुभेदारची भूमिका साकारली आहे..अर्जुनने सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्याने मधुभाऊने तिला घरी नेलं आहे..यामुळे अर्जुनला सायलीला भेटून आपलं खरं प्रेम व्यक्त करता येत नाही..अर्जुनला खरं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल की नाही? यांची उत्सुकता शिगेला पोहोचली .अर्जुन आणि सायलीच्या 'ठरलं तर मग!' मालिकेत एक नवं वळण लागलं आहे..अशी तू पाण्यात; साडीत बिनधास्त वावरणारी कला बीचवर बोल्ड अंदाजात