स्वालिया न. शिकलगार
सोहम पूजाच्या हळदीचे खास क्षणांचे फोटो व्हायरल झाले आहेत
हळदी आणि मेहंदीच्या सोहळ्यात बिरारी-बांदेकर फॅमिलीने धम्माल केली
सोहम-पूजा आणि कुटुंबीयांनी डान्स केला
पूजा आणि सुचित्रा बांदेकर यांनी आपली मेहंदी फ्लॉन्ट केली
मेहंदीला पूजाने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता
रंगलो हळदीच्या रंगात अशी कॅप्शन पुजाने हळद कार्यक्रमाच्या फोटोंना दिलीय
सोबतच आय एविलचा इमोजी शेअर केला आहे
दोघांचे व्हिडिओ, फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळताहेत