स्वालिया न. शिकलगार
प्राजक्ता गायकवाडचे हळद ते मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत
सुंदर क्षणांचा अल्बम तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे
मेहंदी कलरच्या चोली-लेहेंग्यामध्ये तिच्या दोन्ही हातांवर मेहंदी लागलेली दिसेत
मेहंदी कार्यक्रमात तिचा होणारा नवराही दिसतोय
शंभूनेही 'प्राजक्ता का दुल्हा' असं नाव मेहंदीत लिहिलं आहे
प्राजक्ताने मिनिमल मेक-अप आणि ज्वेलरीत घातली आहे
प्राजक्ताच्या पतीचं नाव शंभूराज आहे
तिच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत
दोघांच्या सुंदर लूकवर फॅन्स शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत