Sobhita-Naga Engagement :श्रीमंत आहे नागा चैतन्य, शोभिताची संपत्ती किती?

स्वालिया न. शिकलगार

नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाने ८ ऑगस्ट रोजी साखरपुडा केला

Sobhita Instagram

नागार्जुन अक्किनेनीने फोटोज शेअर करून ही आनंदाची बातमी दिली होती

Sobhita Instagram

रिपोर्टनुसार, नागा चैतन्य १५४ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे

Sobhita Instagram

तर त्याचे वडील नागार्जुन यांची संपत्ती त्याच्यापेक्षी कितीतरी पटीने अधिक आहे

Sobhita Instagram

रिपोर्ट्सनुसार, त्यांची संपत्ती ३१०० कोटी रुपये आहे.

Sobhita Instagram

तर शोभिता याबाबतीत पिछाडीवर आहे

Sobhita Instagram

तर शोभिताची संपत्ती ७ ते १० कोटी रु. असल्याचे म्हटले जात आहे

Sobhita Instagram