अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजविली..प्राजक्ताने फिकट जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे..प्राजक्ताने नुकतेच पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे..साडीवर प्राजक्ताने गुलाबी रंगाचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केलाय..खास करून प्राजक्ताच्या पिवळ्या ड्रेसवरील मोत्याची डिझाईन आकर्षक दिसतेय. .प्राजक्ताचा ११ ॲाक्टोबर रोजी ‘फुलवंती’ हा चित्रपट रिलीज होणार आहे..प्राजक्ताने या ड्रेसवर मॅचिंग ज्वेलरी परिधान केली आहे..महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचे सुत्रसंचालन सध्या प्राजक्ता करत आहे. .'थोडं थांबून तुझं स्मित हास्य पाहावसं वाटलं', तेजश्री प्रधानचे चेक्स शर्टमधील फोटो व्हायरल