स्वालिया न. शिकलगार
शोभिता-नागा चैतन्यने दिवाळी फोटोशूट केले आहे
दोघेही दिवाळी दिवे लावून उत्साहात सण साजरा करताना दिसताहेत
शोभिताने मॅजेंटा वेलवेट काश्मिरी सूट परिधान केला आहे
तर नागा चैतन्यने कुर्ता घातला आहे
दोघांचे कपल फोटोशूट व्हायरल होत आहे
शोभिताने दिव्यांचा इमोजी इन्स्टाग्रावर पोस्ट करत फोटो शेअर केले आहेत
काही फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत आहे
नागा आणि शोभिता यांच्या फोटोंवर खूप साऱ्या प्रतिक्रिया येत आहेत