स्वालिया न. शिकलगार
अदिती पोहनकरचे नवे ग्लॅमरस फोटो व्हायरल झाले आहेत
आश्रम सीरीजसह लय भारी सारख्या मराठी चित्रपटातून तिने आपली प्रतिमा निर्माण केलीय
जाळीदार पीच कलर फिशकट वनपीसमधील तिचे फोटो व्हायरल होताहेत
सुंदर बॉडीकॉन ड्रेसमधील तिचा हा फिल्मफेअर सोहळ्यातील लूक आहे
तिने इन्स्टाग्राम कॅप्शनला लिहिलीय- Starry night @filmfare
या फोटोंवर फॅन्सनी भरभरून कॉमेंट्स दिल्या आहेत
खूप सारे रेड हार्ट इमोजींनी तिचा कॉमेंट्स बॉक्स भरलाय
तिचे हे ग्लॅमरस फोटोज अजिबात मिस करू नका