Sobhita Dhulipala | मर्डर गेम, खतरनाक घटनांच्या शोधात शोभिता, ‘चिकातिलो’ लवकरच

स्वालिया न. शिकलगार

शोभिता धुलिपाला आपला नवा तेलुगु चित्रपट चिकातिलो प्राईम व्हिडिओवर आणत आहे

ज्यामध्ये पॉडकास्ट आणि मर्डर गेम सस्पेन्स थ्रिलर पाहायला मिळणार आहे

हैदराबाद शहराच्या पृष्ठभूमीवर आधारित चित्रपट वर्ल्डवाईड प्रीमियर २३ जानेवारीला होईल

ही कहाणी एक ट्रू क्राईम पॉडकास्टर संध्या (शोभिता)च्या अवती-भोवती फिरते

विश्वदेव राचकोंडा, चैतन्य विश्वलक्ष्मी, ईशा चावला, झांसी, आमानी, वडलामणि श्रीनिवास हे कलाकार असतील

कहाणी चंद्र पेम्माराजू, शरण कोपिशेट्टी, दिग्दर्शन शरण कोपिशेट्टीने केलं आहे

भारतासह २४० हून अधिक देश आणि क्षेत्रांसह स्ट्रीम केली जाईल

संध्या सत्याच्या शोधात असते, त्यावेळी सर्वात भीतीदायक, गुन्हे उघडकीस येऊ लागतात

Shanaya Kapoor | स्टायलिश ब्लाऊज अन्‌ शिमर ग्रे साडीत शनायाचा क्लासी लूक व्हायरल