स्वालिया न. शिकलगार
अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर पुन्हा एकदा चर्चेत आलीय
कारण आहे तिच्या फॅशन सेन्समुळे. स्टायलिश ब्लाऊज, शिमर ग्रे साडी तिने नेसलेली दिसते
तिचे नवे फोटोशूट, सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे
या फोटोशूटमध्ये शनायाने ग्रे रंगाची शिमर साडी परिधान केलीय
साडीला तिने मॉडर्न कटचा स्टायलिश ब्लाऊज पेअर केला आहे
ज्यामुळे तिचा लूक आणखी खास बनला आहे
तिचा ग्लॅमर मेकअप, नॅच्युरल ग्लो यामुळे तिचा हा लूक कम्प्लिट होतो
तिच्या फॅन्सनी या पोटोंवर खूप साऱ्या रेड हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत