Soaked Black raisins|सकाळी रिकाम्या पोटी 'भिजवलेले काळे मनुके' खाण्याचे भन्नाट फायदे!

स्वालिया न. शिकलगार

काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर आयर्न (लोह) असते.

यामुळे शरीरात हिमोग्लोबिन वाढते तसेच अशक्तपणा दूर होतो.

यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते.

सकाळी रिकाम्या पोटी हे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारून पोट साफ होते.

मनुक्यांमधील अँटी-ऑक्सिडंट्स रक्तातील विषारी घटक बाहेर टाकतात

ज्यामुळे त्वचा डागविरहित आणि चमकदार बनते.

यातील पोटॅशियममुळे सोडियमची पातळी संतुलित राहते

त्यामुळे उच्च रक्तदाब (High BP) नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मनुक्यातील नैसर्गिक ग्लुकोज-फ्रक्टोजमुळे त्वरित ऊर्जा मिळते

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी काळे मनुके पाण्यात भिजून खाणे उत्तम.

रात्री ६-७ काळे मनुके १ कप पाण्यात भिजत ठेवा.

Raisins | File Photo

सकाळी मनुके नीट चावून खा आणि उरलेले पाणीही प्या.

Coconut husk dish scrubber|नारळाच्या शेंड्यांपासून भांडी घासण्याचा स्क्रबर कसा बनवायचा?