हिमालयातील यती : एक गूढ दंतकथा की वास्तव?

पुढारी वृत्तसेवा

शेर्पांच्या लोककथांमध्ये यती हा एक विशाल, केसाळ, दोन पायांवर चालणारा प्राणी

अनेक स्थानिक लोक यतीला हिमालयाचा रक्षक मानतात. त्याचा आदर करतात.

1951 मध्ये प्रसिद्ध ब्रिटिश गिर्यारोहक एरिक शिप्टन यांनी टिपलेले पावलांचे ठसे जगभर प्रसिद्ध झाले.

एकाही नमुन्यातून कोणत्याही अज्ञात-वानरसद़ृश प्राण्याचे डीएनए आढळले नाहीत.

शास्त्रज्ञांच्या मते, दुर्गम परिस्थितीत राहणार्‍या अस्वलालाच लोक यती समजण्याची शक्यता.

यती हा एक महाकाय वानरसद़ृश प्राणी असण्याची शक्यता नाकारली गेली.

हिमालयाच्या अफाट- दुर्गम प्रदेशात अजूनही अनेक ठिकाणी मानव पोहोचला नाही.

जोपर्यंत हिमालय आहे, तोपर्यंत यतीची ही गूढ दंतकथाही जिवंत राहील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्‍लिक करा