Milind Soman |६० वर्षांचा चिरतरुण, फिटनेस आयकॉन मिलींद सोमण

Namdev Gharal

नुकतीच मिलिंदने द फिट इंडियन रनची ५ वी आवृत्ती यशस्‍वीरित्‍या पूर्ण केली

दररोज ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे समाविष्‍ट होते , , , ,

पणजी - गोवा असा ५५८ किलोमीटरचा कठीण प्रवास ५ दिवसात पूर्ण केला

मुंबईतून पेण, कोलाड, चिपळूण, रत्नागिरी आणि कणकवली पणजी शहरातून त्‍याने हा प्रवास पूर्ण केला

या प्रवासात मिलिंदने फिटनेस, मानसिक ताकद आणि एकतेचा संदेश दिला

मिलिंद सोमण सध्या ६० वर्षाचा आहे. तरी त्‍याचा फिटनेस तरुणांना लाजवेल असाच आहे

या रनमध्ये अनेक ठिकाणी त्‍याने स्‍थानिक तसेच प्रवाशांना व्यायामाचे धडे दिले

या प्रवासातून मिळणारी ऊर्जा शरीराला उभारी देते असे तो या द फिट इंडियन रन बद्दल मत व्यक्‍त केले.

येथे क्‍लिक करा