Smita Shewale | स्मिताचे चिंब भिजलेले रुप जादू करतंय, तुम्ही बघितलं का...

अंजली राऊत

पावसामध्ये स्मिताचं खुललेले सुंदर रुप बघतच राहावं, असं सुंदर फोटोशूट झालं आहे

instagram

Gorgeous, Beautiful अतिसुंदर आणि हार्टचे इमोजीचा वर्षाव तिच्या या फोटांवर पडतोय

instagram

तिच्या या फोटोशुटसाठी तब्बल 13,895 लाईक्स मिळाले आहेत

instagram

स्मिताने काळ्या रंगाची प्रिंटेड साडी नेसली असून या फोटोमधून जणू ती चाहत्यांवर ब्लॅक जादू करतेय

instagram

स्मिताने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे

instagram

स्मिताने हलका मेकअप केला असून त्यामुळे ती अजूनच चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय

instagram

स्मिताचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले आहे

instagram

वीर शिवाजी, तू माझा सांगाती, स्वराज्य जननी जिजामाता, मुरांबा अशा मराठी मालिकांमध्ये स्मिताने अभिनय केलाय

instagram

14 फेब्रुवारी 2013 रोजी व्हॅलेनटाइन डे दिवशी राहुल ओदक सोबत ती विवाहबद्ध झाली

instagram

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Sharvari Lohokare : "तुला जपणार आहे" मधील 'मंजिरी' बाईसाहेब