Sharvari Lohokare : "तुला जपणार आहे" मधील 'मंजिरी' बाईसाहेब

अंजली राऊत

तुला जपणार आहे ही मूळ कथा झी कन्नडावरील 'ना निन्ना बिडलारे' या कन्नड मालिकेवर आधारित

Instagram

शर्वरी मूळची पुण्याची असून अभिनयासाठी ती मुंबईला आली

Instagram

शिक्षणासाठी तिने अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षण घेतले

Instagram

शर्वरीने अनेक मराठी चित्रपट, टीव्ही शो, नाटकांमध्ये काम केले

Instagram

2008 मध्ये पहिल्यांदाच शर्वरी 'या सुखांनो या' मध्ये कस्तुरीच्या भूमिकेत दिसली

Instagram

मालिकेतील मंजिरी आणि वेदाची ऑफस्क्रीन धमालमस्ती

Instagram

112 भाग असणाऱ्या या मालिकेतून पहिल्यांदाच हॉलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर केलाय

Instagram

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Instagram
Dissha Pardeshi : छोटा पडदा गाजवणारी दिशा होती नैराश्यात