स्मिता गोंदकरचे ट्रॅव्हल डायरीतले फोटो व्हायरल झाले आहेत.एका सुंदर तलावाच्या किनारी ती बसलेली दिसते.यावेळी ती स्विमिंग सूटमध्ये दिसत आहे.तिचे ग्लॅमरस फोटोज समोर आले आहेत.तिने खुद्द हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत .टेस्टी फूडचा देखील तिने आस्वाद घेतला .Just me, the lake, and a little peace अशी तिने कॅप्शन लिहिलीय.या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडलाय.जुळलेल्या भुवया, सावळा रंग ते ग्लोईंग स्किन! काजोलच्या सौंदर्यात इतका बदल कसा झाला?