स्मिता गोंदकरची 'बहामास'वारी, निळाशार समुद्रात स्विमवेअर घालून उतरली अभिनेत्री

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने बहामास येथून फोटो शेअर केले आहेत

Smita Gondkar Instagram

तिचे स्विमवेअरमधील फोटो व्हायरल झाले आहेत

Smita Gondkar Instagram

स्मिताने बहामास ट्रीपचा एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे

Smita Gondkar Instagram

msc ocean cay बहामास येथील सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

Smita Gondkar Instagram

Sun-kissed memories at MSC Ocean Cay अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिलीय

Smita Gondkar Instagram