Healthy Sleep Duration | आरोग्यासाठी रोज 10 तास झोपणे फायदेशीर की घातक ?

पुढारी वृत्तसेवा

शरीराला किती झोप खरंच लागते?
साधारण प्रौढ व्यक्तीसाठी 7 ते 8 तास झोप आदर्श मानली जाते. रोज 10 तास झोपणे ही सर्वसाधारण गरज नाही.

Sleep Drooling

जास्त झोप - जास्त थकवा
अनेकदा जास्त झोप घेतल्याने उलट आळस, सुस्ती आणि थकवा जाणवतो.

Sleep Drooling

वजन वाढण्याचा धोका
अतिजोप मेटाबॉलिझम स्लो करते, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.

Sleep Drooling

डोकेदुखी आणि जडपणा
१० तासांपेक्षा जास्त झोपेमुळे डोके दुखणे, डोळ्यांत जडपणा जाणवू शकतो.

sleep with hair open or tied | file photo

मानसिक आरोग्यावर परिणाम
जास्त झोप डिप्रेशन, चिंता (anxiety) यासारख्या समस्यांशी संबंधित असू शकते.

हार्मोन्स बिघडू शकतात
झोपेचा वेळ जास्त झाला तर शरीरातील हार्मोनल बॅलन्स बिघडण्याची शक्यता असते.

Canva

आजारांचे संकेत असू शकतात
रोज खूप झोप येत असेल, तर ते थायरॉईड, अ‍ॅनिमिया, डिप्रेशन, डायबिटीस यासारख्या समस्यांचे लक्षण असू शकते.

Sleep Drooling

काही लोकांसाठी फायदेशीरही ठरू शकते
गर्भवती महिला, आजारी व्यक्ती, रिकव्हरी फेजमध्ये असलेले लोक यांच्यासाठी जास्त झोप गरजेची असू शकते.

Sleeping On Floor Benefits

दर्जेदार झोप महत्त्वाची
झोप किती तासांची आहे यापेक्षा झोपेची गुणवत्ता (quality sleep) जास्त महत्त्वाची असते

Sleeping On Floor Benefits
ginger for weight loss
<strong>येथे क्लिक करा...</strong>