No wheat diet benefits: गहू व गव्हाचे पदार्थ ३० दिवस टाळल्यास शरीरात हे ७ मोठे बदल

मोनिका क्षीरसागर

तुम्ही कधी विचार केला आहे का, गहू खाणं टाळल्यास शरीरात काय बदल होईल? जाणून घेऊया याबद्दल

पोट फुगणे कमी होते

ब्लोटिंग, गॅस आणि जेवणानंतरचा जडपणा कमी होतो.

वजनात घट होण्यास मदत

शरीरातील पाणी धरून ठेवण्याची प्रवृत्ती कमी होते, मेटाबॉलिक रेट सुधारतो.

शरीरातील ऊर्जा वाढते

दिवसभराचा थकवा कमी होतो, एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढते.

त्वचेचा ग्लो वाढतो

शरीरातील दाह कमी झाल्याने चेहरा उजळतो, अ‍ॅक्ने कमी होतात.

पचन सुधारते

ऍसिडिटी, अपचन आणि वारंवार पोट बिघडण्याच्या तक्रारी कमी होतात.

सांधेदुखी कमी होते

इन्फ्लॅमेशन कमी करणारे हार्मोनल बदल होतात.

साखरेचे नियंत्रण सुधारते

इन्सुलिन रेसिस्टन्स कमी होऊन डायबेटीस नियंत्रणात येतो

येथे क्लिक करा...