Healthy milk recipes | हळदीचे दूध नकोय? मग टाका हे २ पदार्थ; चविष्ट अन् हेल्दीही

स्वालिया न. शिकलगार

दुधातून कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन B12, रिबोफ्लेविनयुक्त उपयुक्त पोषक घटक मिळतात

हळदीतील कर्क्युमिन हे संयुग दाहशामक गुणधर्मांसाठी ओळखले जाते

सुंठ म्हणजे वाळवलेले आलं. त्यामध्ये जिंजरॉलपासून तयार होणारी संयुगे असतात

पारंपरिक पद्धतीनुसार सुंठ पचनास मदत करण्यासाठी उपयुक्त ठरते

थंडीच्या दिवसांत उर्जेसाठी, घशातील खवखवणे कमी करण्यासाठी वापरली जाते

सुंठ पावडरीत दाहशामक गुणधर्म असतात. वात नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरते

गाईचे तूप हे फॅट-सोल्युबल जीवनसत्त्वे (A, D, E आणि K) मिळवून देणारा स्रोत आहे

मर्यादित प्रमाणात तूप सेवन केल्यास पचनक्रियेस मदतशीर ठरते

आतड्यांची चांगली हालचाल होऊन बद्धकोष्ठता कमी करते

ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद, चिमूटभर सुंठ पावडर, चमचा गाईचे तूप घालून चांगले ढवळा

वर्षाला ११ किलो चॉकलेट केले जाते फस्त! तरीही स्विस लोक फिट कसे?