Skin Care : तांदळाचे पाणी; स्वस्त पण जबरदस्त फेस ग्लो टिप्स

पुढारी वृत्तसेवा

भाताचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे का?

तांदुळ धुऊन राहिलेल्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स, अमिनो असिड्स, मिनरल्स, वीटॅमिन्स आढळतात, ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारू शकतो.

Canva

भाताचे पाणी कसे बनवायचे

तांदूळ पाण्यामध्ये ३० मिनिटे भिजू द्या, नंतर पाणी गाळा आणि स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा.

Canva

भाताच्या पाण्यात कोणत्या प्रकारचे घटक असतात

अँटीऑक्सिडंट्स, स्टार्च, मिनरल्स, विटामिन्स हे सगळे घटक असतात.

Canva

भारताचे पाणी त्वचेसाठी कसे काम करते

ऑइल आणि ओपन पोर्स असलेल्या त्वचेसाठी, त्वचा टाईट करण्यासाठी आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी तांदुळाचे पाणी हे हलक्या टोनर सारखे काम करते.

Canva

भाताच्या पाण्याचे त्वचेसाठी साठी फायदे

त्वचा उजळते, सुरकुत्या कमी होतात, त्वचा तुकतुकीत होते, तेलकटपणा कमी होतो, त्वचेचे टेक्स्चर सुधारते.

Canva

कोणती काळजी घेतली पाहिजे

पहिल्यांदा वापरताना टेस्ट करा, डोळ्याच्या आसपास लावू नका, जर खाज किंवा लालसरपणा जाणवला तर लगेच वापर करणे थांबवा.

Canva

गर्मीच्या दिवसात त्वचा थंडावते

गर्मीमध्ये फेस लिस्ट म्हणून वापरल्यास चेहऱ्यावर फ्रेश आणि थंड वाटते.

Canva

भाताचे पाणी सुरकत्या कमी करते

भाताचे पाणी त्वचेवरील सुरकुत्या कमी करुन तुमच्या त्वचेवर निखार आणते

Canva

भाताचे पाणी त्वचेचा टेक्चर सुधारते

हे पाणी नियमित वापराण्यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा अधिक मऊ होते

Canva

एकदा बनवलेले भाताचे पाणी किती दिवस वापरायचे

एकदा भाताचे पाणी बनवले की ७ ते ८ दिवस पाणी वापरू शकतो

Canva
Rice Face Pack : तांदळाचा फेस पॅक, त्वचा होईल ग्लोइंग
Rice Face Pack : तांदळाचा फेस पॅक, त्वचा होईल ग्लोइंग