Rice Face Pack : तांदळाचा फेस पॅक, त्वचा होईल ग्लोइंग

अंजली राऊत

तांदळाचा फेस पॅक करण्यासाठी लागणारे साहित्य - 2 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचा दूध आणि 1 चमचा मध

हे सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करुन घ्या

ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या

ही पेस्ट लावल्याने त्वचा उजळते, डाग कमी होतात आणि नैसर्गिक चमक येते

त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा

हा तांदळाचा फेस पॅक आठवड्यातून 2 वेळा लावल्याने खूपच छान फरक दिसून येतो

हा तांदळाचा फेस पॅक निस्तेज आणि कोरड्या त्वचेसाठी खूपच प्रभावशाली मानला जातो

तांदळाचा फेस पॅकमुळे स्किन मॉइस्चराइज राहून तजेलदार चेहरा दिसेल

Roasted peanuts : कर्करोगासारख्या आजारामध्ये भाजलेले शेंगदाणे देतात आश्चर्यकारक फायदे
Roasted peanuts : कर्करोगासारख्या आजारामध्ये भाजलेले शेंगदाणे देतात आश्चर्यकारक फायदे