तुमच्या बसण्याच्या पद्धतीवरून कसे ओळखाल तुमचे आरोग्य

पुढारी वृत्तसेवा

तुमची बसण्याची पद्धत केवळ व्यक्तिमत्वच नाही, तर तुमच्या पाठीच्या कण्याचे आरोग्यही दर्शवते.

ताठ बसणे हे पाठीच्या कण्यातील मजबूती आणि चांगल्या 'कोअर स्ट्रेंथ'चे लक्षण आहे.

Sitting Too Much

सतत वाकून किंवा झुकून बसल्यामुळे मान आणि पाठदुखीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात

पाय एकमेकांवर (Cross-legged) जास्त वेळ टाकून बसल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.

खुर्चीवर पुढे झुकून बसणे हे डोळ्यांवरील ताण किंवा मानसिक तणावाचे संकेत असू शकते.

बसताना खांदे उचलेले किंवा ताणलेले असणे हे सततच्या चिंतेचे लक्षण असू शकते.

वारंवार जागा बदलणे किंवा अस्वस्थपणे बसणे हे व्यायामाची कमतरता दर्शवते.

बसण्याची योग्य पद्धत सुधारल्यास तुमची फुफ्फुसांची कार्यक्षमता आणि ऊर्जा वाढते.

येथे क्लिक करा...