मधुमेह आणि पोटाच्या विकारांवर नैसर्गिक उपचार: कोरफडीचा जादूई गर

पुढारी वृत्तसेवा

कोरफड (Aloe Vera) हा आरोग्यासाठी निसर्गाचा एक अनमोल ठेवा आहे

दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा ताजा गर खाणे अत्यंत फायदेशीर ठरते

pudhari photo

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यास याची मदत होते

Best vegetables for diabetics | (Canva Photo)

कोरफडीमधील घटकांमुळे पचनशक्ती सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो

canva photo

हे शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकून शरीराला डिटॉक्स करते

Aloevera Gel Benefits | Canva

पोटातील जळजळ आणि ॲसिडिटीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी कोरफड गुणकारी आहे

How to stop acidity naturally | file photo

यामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

immunity

निरोगी आणि उत्साही आयुष्यासाठी आजच तुमच्या दिनचर्येत कोरफडीचा समावेश करा

येथे क्लिक करा...