Fitness Formula | फिटनेसचा फॉर्म्युला सोपा! आजपासून लावा 'या' आरोग्यदायी सवयी

पुढारी वृत्तसेवा

सकाळच्या सूर्य प्रकाशात फिरा. यामुळे शरीराचे झोप-जागरणाचे वेळापत्रक व्यवस्थित ठेवायला मदत होते

आठवड्यात 3–4 दिवस व्यायाम केला तरी शरीला चांगला फायदा होऊ शकतो. रोज जिमला जाणे प्रत्येकासाठी गरजेचे नाही

जेवल्यानंतर 10 ते १५ मिनिटं हलके चाला, यामुळे जेवणानंतरची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत होऊ शकते

Walking After Meals | Canva Photo

भूक लागली म्हणून सतत खाऊ नका. पाणी किंवा साखर नसलेली कॉफी थोडावेळ भूक नियंत्रणात ठेवायला मदत करू शकते

Drinking water while eating

कोल्ड ड्रिंक, गोड पेये आणि जास्त कॅलरी असलेले ड्रिंक्स घेणे टाळा,

Cold drink gas release science

प्रत्येकाने दररोज 8 तास झोपलेच पाहिजे, असे नाही, पण पुरेशी आणि नियमित झोप घेण्याकडे लक्ष ठेवा

शरीराला पाणी कमी पडू देऊ नका. सतत हायड्रेट राहण्यासाठी दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्या

warm drinkinng water

जेवणात प्रोटीनचा स्रोत ठेवा. डाळी, अंडी, दूध, दही, पनीर, मासे किंवा मांस यापैकी योग्य पर्याय निवडा

Slow Eating Benefits | file photo

स्वतःला सतत ‘मी आळशी आहे’ किंवा ‘मी जाड आहे’ असे म्हणून हिणवू नका, त्याऐवजी रोज एक चांगली सवय लावून घेण्याचा प्रयत्न करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Diet tips for weight control | (Canva Photo)
येथे क्लिक करा