रुपेरी वाळूत अन् माडाच्या बनात अक्षयाचे फोटो व्हायरल झाले आहेत .डोळ्यावर गॉगल अन् सुंदर हास्याने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय .साडी असो वा वेस्टर्न अक्षया तितकीच सुंदर दिसते .ब्लॅक कलर शॉर्ट वनपीसमध्ये तिचा वेस्टर्न लूक व्हायरल होतोय .<a href="https://pudhari.news/ampstories/web-stories/akshaya-deodhar-marathi-actress-green-pink-saree-photos-shared">अंगणातल्या रातराणीला प्रेमाचा बहर आला; मास्तरबाईच्या रूपाचा नाद लागला</a>