अक्षया देवधरने गडद गुलाबी साडीवर सुंदर चष्मा घातला आहे. .मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने हिरव्या साडीत काही फोटो शेअर केलेत..'लक्ष्मीनिवास' या मालिकेत अक्षया 'भावना'ची भूमिका साकरत आहे. .नाकात नथ, हातात बांगड्या-अंगठी, कपाळावर टिकली, केसांची वेणी त्यावर फुले शोभून दिसतात.. कानात इअररिग्स, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केला आहे..अक्षयाच्या या फोटोंवर कॉमेन्टसचा पाऊस पडलाय. .नाकावरच्या रागाला औषध काय? गालावरच्या फुग्याचं म्हणणं तरी काय?