श्वेता तिवारी तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे..'इमली' फेम अभिनेता फहमान खानला श्वेता डेट करत असल्याचे बोलले जाते. .फहमान खान श्वेतापेक्षा १० वर्षानी लहान आहे..'मेरे डॅड की दुल्हन' मध्ये फहमान खान आणि श्वेता एकत्रित दिसले होते. .फहमानने श्वेताला चांगली मैत्रीण मानत असल्याचा खुलासा केला आहे. .दागिन्यांपेक्षा प्राजक्तचं बहरतोय; सिव्हलेस ब्लॅक चोळी-लेहंग्याचा नखरा