sitting for Pooja: जागेअभावी तुम्ही देखील उभे राहून पूजा करताय... शास्त्र काय सांगते?

Anirudha Sankpal

उर्जेचा समतोल

पूजा करताना शरीरात निर्माण होणारी उच्च पातळीवरील ऊर्जा आसनामुळे संतुलित राहते आणि ती वाया जात नाही.

मानसिक स्थिरता

आसनावर बसून पूजा केल्यामुळे मन लवकर शांत होते, एकाग्रता वाढते आणि पृथ्वी तत्त्वाशी नाते जोडले जाते.

आसनाची निवड

पूजेसाठी शक्यतो नैसर्गिक गोष्टींपासून तयार केलेल्या आसनाचाच वापर करावा.

सुरक्षितता

उभ्याने पूजा करताना मूर्ती किंवा पूजेचे साहित्य हातातून सटकून पडण्याची भीती असते, जी बसून पूजा केल्याने टाळता येते.

एकाग्रता

उभं राहून पूजा करताना लक्ष विचलित होण्याची शक्यता असते, ज्यामुळे मनाला पूर्णपणे स्थिर करणे कठीण होते.

दुर्घटना टाळणे

उभ्याने पूजा करताना तोल जाण्याची शक्यता असते, त्यामुळे होणारी दुर्घटना टाळण्यासाठी बसून पूजा करणे श्रेयस्कर ठरते.

कर्तव्य पूर्ण करायचं म्हणून आपण उभे राहून पूजा करतो. पण ती देवापर्यंत पोहोचते का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा