Namdev Gharal
आजकाल आपण थोडशी छातीत जळजळ वाटली, पोटात धग झाली, की लगेच केमिस्टकडे जाऊन ‘ॲन्टासिड’ किंवा पित्ताची गोळी घेतो
ॲन्टासिडची गोळी काय करते तर शरीरात वाढलेले ॲसिड कमी कमते अन्टी - ॲसीड अशीच या शब्दाची फोड आहे.
पण वारंवार ॲन्टासिडची गोळी घेणे शरिरासाठी घातक ठरु शकते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊ या गोळीने काय होऊ शकाते
वारंवार गोळी घेतल्याने सर्वात मोठा तोटा होतो तो म्हणजे कॅल्शियम, व्हिटामिन बी 12 अब्जाॅर्स absorb करण्याची आतड्याची ताकद कमी होते.
आपल्या खाण्यापिण्यातील कॅल्शियम कमी अब्जार्व्ह झाले नाही की वांरवार थकवा येणे, गळून गेल्यासारखे वाटणे हे जाणवू लागते
ॲन्टासिडच्या गोळ्यांचा अतिमारा झाला की आतड्याची ताकद कमी होते, तसेच इतर दुष्परिणाम हळूहळू दिसू लागतात
काय करावेः जळजळ होऊ लागले तर घरगुती उपाय करुन बघा, यासाठी आवळा तोंडात धरुन त्याची लाळ पोटात जाऊ द्या
ग्लासभर पाणी घ्यो त्याचा मोठा घोट तोंडात घ्या हनुमानासाखे तोंड फुगवून ठेवा यामुळे तुमच्या सलाव्हरी ग्लॅड अक्टिव होतात
सलायव्हरी किवा लाळेतील अल्कलाईन या पाण्याबरोबर पोटात गेले की, ॲसिडबरोबर संयोग होऊन ॲसिडीटी कमी होते