Cooking Oil | कॅन्सर आणि हृदयविकाराला आमंत्रण! वारंवार गरम केलेले तेल वापरण्याचे 9 दुष्परिणाम

पुढारी वृत्तसेवा

विषारी घटक तयार होतात
तेल पुन्हा पुन्हा गरम केल्यावर त्यात विषारी रसायने (टॉक्सिन्स) तयार होतात, जी शरीरासाठी घातक ठरतात.

cooking oil

कॅन्सरचा धोका वाढतो
वारंवार गरम केलेल्या तेलातून फ्री रॅडिकल्स निर्माण होतात, जे कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.

Cervical Cancer | File Photo

हृदयावर परिणाम होतो
अशा तेलामुळे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) वाढते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

Heart Attack | file photo

पचनसंस्था बिघडते
पुन्हा गरम तेलामुळे अ‍ॅसिडिटी, गॅस, जळजळ आणि अपचनाच्या समस्या वाढतात.

Digestive power

यकृतावर ताण येतो
हे विषारी घटक शरीरातून बाहेर टाकताना यकृतावर जास्त ताण पडतो.

प्रतिकारशक्ती कमी होते
वारंवार गरम केलेले तेल शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते.

Canva

त्वचा आणि केसांवर परिणाम
त्वचा कोरडी होणे, मुरूम येणे आणि केस गळती वाढण्याचा धोका निर्माण होतो.

Vitamin C Serum

पोषणमूल्य नष्ट होते
तेलातील नैसर्गिक पोषक घटक वारंवार गरम केल्याने नष्ट होतात.

cooking oil


प्रत्येक वेळी ताजं तेल वापरणं हे आरोग्यासाठी सर्वात सुरक्षित आणि योग्य आहे.

cooking oil
Watermelon | Canva
<strong>येथे क्लिक करा....</strong>