अतिरिक्त साखरेमुळे वजन झपाट्याने वाढू शकते..हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो..टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो..फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते..जास्त साखरेचे सेवन केल्यास त्वचेवर मुरुमे आणि सुरकुत्या दिसू शकतात..सतत थकवा आणि आळस जाणवू शकतो..दात किडणे आणि हिरड्यांचे आजार वाढतात..शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...