वारंवार तिखट खाल्ल्याने पोटात जळजळ, गॅस आणि आम्लपित्तासारख्या समस्या वाढतात..मसालेदार पदार्थांमुळे आतड्यांमध्ये त्रास होऊन पोटदुखी आणि गॅसचा त्रास होऊ शकतो..तिखट पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचा धोका संभवतो..तिखट पदार्थ शरीरातील ओलावा कमी करतात, ज्यामुळे त्वचा कोरडी, संवेदनशील आणि लालसर दिसू शकते..रात्री जास्त तिखट खाल्ल्यास झोप न लागणे किंवा बेचैनी जाणवू शकते..अति तिखट सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे तणाव आणि चिडचिड वाढते..मसालेदार अन्नामुळे गुदभागातील शिरेवर दाब वाढतो, ज्यामुळे मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो..तिखट पदार्थांमध्ये तेल आणि मीठाचे प्रमाण अधिक असल्याने शरीरात चरबी साठते आणि वजन वाढते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...