थंडीच्या दिवसांत 'ही' फळं खाणं टाळा! मुलांनाही देऊ नका, अन्यथा वाढेल आजारांचा धोका

मोनिका क्षीरसागर

थंडीमध्ये काही फळे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

विशेषतः लहान मुलांना थंडीत काही फळे दिल्यास सर्दी-खोकला होण्याची शक्यता वाढते.

या दिवसात, पाणीदार फळे (Watery Fruits) खाणे टाळावे.

द्राक्षे, स्ट्रॉबेरी, टरबूज आणि खरबूज हे थंड प्रकृतीचे असल्याने ते टाळावेत.

द्राक्षे आणि संत्रीसारखी आंबट फळे रात्रीच्या वेळी खाणे टाळायला हवे.

थंड फळे खाल्ल्याने शरीराचे तापमान कमी होते आणि लगेच सर्दी होते.

याऐवजी, सफरचंद, पेरू, संत्री, केळी, पपई (गर्भवती महिलांनी टाळावी), बोरं अशी गरम प्रकृतीची फळे खाणे फायद्याचे आहे.

आरोग्य जपा आणि थंडीत योग्य फळांची निवड करा.

येथे क्लिक करा...