Husky care tips|थंड प्रदेशातील 'हस्की' पाळताय? ' या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच

स्वालिया न. शिकलगार

सायबेरियन हस्की हे दिसायला हुबेहूब लांडग्यासारखे पण क्यूट असतात.

त्यांचे बर्फासारखे निळे किंवा दोन वेगवेगळ्या रंगांचे डोळे कुणालाही सहज भुरळ पाडतात.

हस्की कुत्रे अत्यंत एनर्जेटीक असतात. त्यांना बसून राहणे अजिबात आवडत नाही

त्यांना दररोज किमान १ ते २ तास चालवणे किंवा खेळवणे गरजेचे असते.

हस्की हे मूळचे बर्फाळ प्रदेशातील (सायबेरिया) कुत्रे आहेत.

त्यांच्या अंगावर दाट कोट असतो. भारतातील उन्हाळ्यात त्यांना एसी/ कुलरमध्ये ठेवावे लागते

अन्यथा तब्येतीचे प्रश्न निर्माण होतात. यांना उत्तम फॅमिली पेट म्हणतात

हस्की फ्रेंडली असतात. त्यामुळे ते गार्ड डॉग म्हणून फारसे योग्य मानले जात नाहीत.

जर तुमच्याकडे हवेशीर जागा, वेळ, काळजी घेण्याची तयारी असेल, तरच हस्की घरी आणा

Mogra flower fragrance science | मोगऱ्याचा दरवळ कुठून येतो? त्यामागे लपलंय 'हे' रहस्य