स्वालिया न. शिकलगार
मोगऱ्याच्या सुगंध बेंजाइल ॲसिटेटमुळे येतो, जो दरवळतो
लिनॅलूल हा घटक सुवासामध्ये फुलांचा ताजा, सुखद अनुभव आणतो.
जॅसमोन (Jasmone) व इंडोल (Indole) हे घटक सुगंधाला आणखी सुंदर गंध आणतात.
मोगऱ्याच्या पाकळ्यांवर सूक्ष्म पेशी/ग्रंथी असतात, ज्यांना सुवास ग्रंथी (Osmophores) म्हटले जाते
या ग्रंथी सतत ही सुवासिक बाष्पीभवनशील रसायने तयार करतात
जी हवेच्या संपर्कात आल्यावर सर्वत्र पसरतात.
निसर्गतः वनस्पती हे सुवासिक घटक हवेत अधिक वेगाने सोडतात.
मोगऱ्याचा दरवळ आणि त्याच्या मागे लपलेले हे विज्ञान आहे ना थक्क करणारे!